तंबाखू , विडी , सिगारेट यांचे व्यसन सुटण्यासाठी .....

जिरे २५ ग्राम , ओवा २५ ग्राम , लवंग ३ नग , सालीसहीत वेलची ३ नग , हे सर्व मिश्रण तुपावर वेगवेगळे आणि हलकेसे भाजून घ्यावे ...
त्यानंतर त्यांची एकत्र भरड करून ठेवावी ..त्यात चव येण्यासाठी सैंधव मीठ मिसळावे ....
जेव्हा तंबाखू खायची लहर येईल तेव्हा जेवढी तंबाखू खातो तेवढ्या प्रमाणात वरील मिश्रण तोंडात टाकून तंबाखू प्रमाणे धरून ठेवावे ...
याची विडी किंवा सिगारेट देखील करू शकतो पण त्या वेळी त्यात सैंधव मीठ टाकू नये ...

No comments:
Post a Comment