नारळ : आरोग्याचा कल्पतरू ...

मागच्या लेखात आपण ओल्या खोबऱ्याविषयी माहिती पहिली आज आपण सुक्या खोबर्याची गुणविशेष पाहूया ...
सुके खोबरे :
सुके खोबरे चवीला उत्तम असून त्यात तंतुमय पदार्थांनी तेल पुष्कळ मात्रेत असते .. तेल तर इतके असते कि किसलेला नारळ कागदावर ठेवला तर कागदाला पुष्कळ तेल लागलेले दिसते ....
१. सुके खोबरे जुलाब थांबवून मल घट्ट करते ...सतत शौचास जाऊन कोणी अशक्त झाला असेल तर पोटात कळ आल्यावर रुपयाएवढा खोबर्याचा तुकडा चावून खावा ....
२. सुके खोबरे वीर्यवर्धक आहे . वीर्याची मात्रा खूप कमी आहेअसेल वाटत असेल तर इंचभर खोबरे आणि दोन चमचे खडीसाखर रात्री झोपताना चावून खावी ... साधारण तीन आठवड्यात वीर्याची मात्रा वाढून शरीरात उत्साह आल्याचा अनुभव येतो ...
३. कंपवात म्हणजे हात सारखे हलत असतील आणि हातात काहीही पकडणे त्रासदायक होत असेल तर लसून आणि खोबरे समप्रमाणात मिसरून तयार केलेली चटणी रोज खावी ... वाताचा त्रास कमी होतो ..
४. काहीवेळेस अशक्त पणामुळे अंगास घाम येऊन शरीर थंड पडते अशा वेळेस सुके खोबरे , लसून आणि ओवा समप्रमाणात चावून खावा उत्तम फरक दिसतो ...घाम थांबून अंग थंड पडत नाही ...

No comments:
Post a Comment