नारळ : आरोग्याचा कल्पतरू ...

नारळाचे दुध : नारळाचे तेल आपण नेहमीच वापरतो मात्र ओल्या नारळापासून काढलेले नारळाचे दुध हा देखील एक औषधोपयोगी पदार्थ आहे ....
साधारण १०० ग्राम इतके ओले खोबरे किसून घेतले तर ते हाताने पिळल्यावर साधारण ४० ग्राम इतके दुध निघते ...
१. ओला नारळ पचायला जड आहे हे आपण मागच्या लेखात पहिलेच आहे ... ज्यांना ओला नारळ पचत नाही त्यांनी त्या ऐवजी नारळाचे दुध घेत जावे ...रोज आठ चमचे नारळाचे दुध घेतल्यास शरीराची ताकद वाढत जाते ...
नियमित जिम करणाऱ्यांसाठी असे दुध म्हणजे अमृत आहे ....
२. बर्याचदा अचानक कोरडी ढास लागून भयानक खोकला येतो ..अशा वेळी खडीसाखर घालून नारळाचे दुध प्यावे ...
३. नारळाचे दुध रुचकर आहे... जर आजारपणानंतर तोंडाची चव गेली असेल तर नारळाचे दुध साखर घालून पिण्यास द्यावे ...
४. उन्हामुळे त्वचा काळवंडली असेल तर त्या भागावर रात्री झोपताना नारळाच्या तेलाने मसाज करावा ...हाच प्रयोग शरीराची त्वचा गोरी करण्याकरता वापरता येऊ शकतो अंघोळीच्या आधी एक तासभर हे दुध अंगाला व्यवस्थित लावून जिरवावे आणि बेसन चे पीठ अंगाला लावून अंघोळ करावी ...
५. नारळाच्या दुधात विटामिन C आणि थोड्याफार प्रमाणात तांबे असते ... नारळाच्या दुधाच्या नित्य सेवनाने तारुण्य टिकून राहते आणि त्वचा टवटवीत राहते ..
६. त्वचा कोरडी पडून भयानक खाज येणाऱ्या सोरायसिस सारख्या त्रासदायक त्वचाविकारात नारळाच्या दुधाने नियमित मालिश करणे सुन्दररित्या उपयुक्त ठरते ...
७. नारळाच्या दुधाने केसांना मालिश केल्यावर त्यांचा रंग आणि कोमलपणा वाढतो ...गळणार्या केसांना देखील नारळाचे दुध उत्तम आहे ..
८. नारळाच्या दुधात नैसर्गिक रित्या प्रचुर मात्रेत मैग्नीशियम असते ..जे आपल्या शरीरात चेतासंस्थेला अत्यंत उपयुक्त आहे ...ज्यामुळे आपला रक्तदाब नियंत्रणात राहायला मदत होते ... नारळाचे दुध नियमित सेवन करणाऱ्या व्यक्ती नेहमी उत्साही राहतात ....
९ . Saturated fats उत्तम मात्रेत असल्याने कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी देखील नारळाचे दुध मदत करते ...
१० . नारळाच्या दुधात नेहमीच्या दुधाएवढेच कॅल्शीयम चे प्रमाण असल्याने नियमित
नारळाचे दुध सेवन करणाऱ्या लोकांना हाडाचे विकार होत नाहीत ...

No comments:
Post a Comment