मिरची : भारतीय आहारातील परदेशी विष .....

दचकू नका ... पण हे सत्य आहे ...
हल्लीच्या काळात भारतीय आहारात मिरची हा अविभाज्य भाग आहे .... पोहे-उपमा-इडली डोश्याची ओल्या खोबर्याची चटणी यात तर हिरवी लागतेच लागते .......
हिरवी मिरची , लाल मिरची , भोपळी मिरची अशा अनेक रुपात मिरची आपल्या आहारात कुठे न कुठे तरी डोकावतेच ....
अशी हि मिरची आपल्या आहारात आली की आपल्या शरीराचे नुकसान करतेच करते ....भोपळी मिरची पिकवलेल्या शेतात इतर पिके व्यवस्थित येत नाहीत हेदेखील एक विचित्र सत्य आहे ....सौम्य विष या वर्गात अजून कुणीच तिचा उल्लेख का केला नाही याचेच आम्हाला आश्चर्य वाटते .... असो .....
खरं तर मिरचीचा उल्लेख कोणत्याच जुन्या ग्रंथांत सापडत नाही ... मिरचीचा वापर भारतात इंग्रजांच्या काळापासून सुरु झाला ... भारतीय आहारात मिरी हीच मुख्यतः तिखटपणा साठी वापरली जायची ... त्याला पर्याय म्हणून इंग्रजांनी हे विष इथे आणून पेरले ...
मिरचीचे मूळ हे चिली या दक्षिण अमेरिकेतल्या देशात आहे ... म्हणून तिला चिली म्हणतात ... त्या देशात हि जंगली वनस्पती खाण्यात वापरली जात नसे ... मात्र धूर्त आणि नीच वृत्तीच्या इंग्रजांनी मिरीला पर्याय म्हणून हि " चिली " भारतात आणली.... आणि इथल्या लोकांना ती आपली वाटावी म्हणून मिरी चा पर्यायी शब्द " मरीच " या शब्दाशी साधर्म्य म्हणून " मिरची " हे नांव वापरात आणले ....
पण तसे बघायला गेले तर मिरची आणि मिरे यांची तुलनाच होऊ शकत नाही ...
मिरचीचा आहारात वापर मुखापासून गुदद्वारापर्यंत दाह करतो ...मात्र मिरे खाल्ल्यावर पचन क्रिया सुधारून शरीरातील पचनशक्ती सुधरायला मदत होते ...
हिरवी मिरची अत्यंत दाह उत्पन्न करणारी असून ती नियमित खाणार्या लोकांमध्ये अम्लपित्त , मुळव्याध आणि पचनाचे विचित्र आजार उत्पन्न होताना दिसतात ...
हिरवी मिरी खाल्ल्यावर पोटात मधुर रस तयार होतो आणि पचन संस्थेला ते उपकारक आहे ...
आमच्याकडे येणाऱ्या रुग्णांना पहिले अपथ्य म्हणून हिरवी मिरची वर्ज्य सांगतो ...त्याने आजाराची बरीच लक्षणे वेगाने कमी होताना दिसतात .....
आयुर्वेदात वर्णन केलेल्या त्रिकटू मध्ये मिरी महत्वाचे द्रव्य असून जवळ जवळ सर्व औषधांमध्ये मिरी वापरली जाते ...तसा कोणताच गुणधर्म मिरची मध्ये नाही ....
त्यामुळे आहारातून हे विष कमी करायला लवकरच सुरवात करा ......

No comments:
Post a Comment