मैथुन : मानवजाती अस्तित्वात राहण्यासाठी आवश्यक घटक .....
(पुष्प पहिले)

मैथूनाची गरज ही अन्नपाण्याच्या गरजेइतकीच मुलभूत गरज आहे . स्त्रीबीज आणि पुबीज यांचा मिलाप होऊन पुनरुत्पादन होणे ही जीवशास्त्राची गरज आहे . संभोग ( सम+भोग) एक अशी क्रिया आहे ज्यात पुरुष आणि स्त्री दोघेही सम प्रमाणात आनंद घेतात .
प्रमाणशीर मैथूनाने मांसवृद्धी , बल , स्थैर्य , कांती प्राप्त होते . मैथूनाच्या नियमांचे पालन केले तर दीर्घायुष्य प्राप्त होते .
कामसुख उपभोगण्यास योग्य काल :
१६ वर्षांपासून ७० वर्षापर्यंत कामसुखाचा आनंद घ्यावा . १६ वर्षाची स्त्री आणि २५ वर्षाचा पुरुष हे लग्न करून परस्परांना कामसुख देण्यास सुयोग्य आहेत .
१६ वर्षापूर्वी आणि ७० वर्षांनतर मैथुन केल्यास मांसक्षय होतो आणि आयुष्य कमी होते . तरुण आणि कमी वयात मैथुनात शक्ती वाया घालवू नये .कारण या शक्तीचा वयात शरीर अवयव वाढत असतात आणि अशा काळात मैथुन केले तर आयुष्यात पुढे अनेक त्रास होतात .
स्त्रीच्या वयानुसार तिच्याशी संभोगाचे फळ सांगितले आहे .
अ. तरुणी : १६ ते ३२ वर्षे . या वयोगटातील स्त्रीशी संभोग केल्यास मैथूनाची क्षमता वाढते .
आ. प्रौढा : ३२ ते ५० वर्षे :या वयोगटातील स्त्रीशी संभोग केल्यास शक्तीचा ह्रास होतो .
इ. वृद्धा : ५० वर्षापुढील स्त्रीशी संभोग केल्यास अकाली वृद्धत्व येते .
मैथुनास योग्य पार्श्वभूमी :
संभोगाआधी तीन दिवस खारट , तिखट , चमचमीत , तळलेले पदार्थ खाऊ नयेत . पुरुषाने भात, दुध, तूप आणि मधुर पदार्थ खावेत . स्त्रीने उडीदाचे पदार्थ आणि तीळ सेवन करावेत . अशा आहाराने प्रजोत्पादन शक्ती आणि मैथुन क्षमता वाढते .
मैथुनाआधी स्नान करून शुचिर्भूत व्हावे . त्यावेळी भूक किंवा तहान लागलेली नसावी . लघवी किंवा शौचाचा वेग आलेला नसावा . दोघांनी अंगाला चंदनाचा लेप लावावा . सुगंधी सुपारी चघळावी . क्रोध आणि दुःख विरहीत मन असावे .
योग्य अशा स्थितीत स्वतःच्याच जोडीदारासोबत शयनगृहात मैथुन करावे . शयन गृहात एखादी सौम्य उदबत्ती लावावी .
रात्रीच्या पूर्व भागात ( ९ ते ११ ) मैथुन करावे . पहाटे , मध्यरात्री , दुपारी मैथुन करू नये .
मैथुनानन्तर आरामाची गरज असते ती या काळी मैथुन केल्यास मिळत नाही . अमावस्या पौर्णिमा अशा तिथींना सुद्धा मैथुन टाळावे .
ऋतू नुसार मैथुन .
१.वर्षा : २१ जुन ते २१ ऑगस्ट - १५ दिवसातून एकदा
२. शरद : २१ ऑगस्ट ते २१ ऑक्टोबर - ३ दिवसातून एकदा
३. हेमंत : २१ ऑक्टोबर ते २१ डिसेंबर - दररोज ( शक्तीनुसार )
४. शिशिर : २१ डिसेंबर ते २१ फेब्रुवारी - दररोज ( शक्तीनुसार )
५. वसंत : २१ फेब्रुवारी ते २१ एप्रिल - ३ दिवसातून एकदा
६ ग्रीष्म : २१ एप्रिल ते २१ जून - १५ दिवसातून एकदा .
मैथुनानंतर जननेंद्रिये स्वच्च पाण्याने धुवावीत आणि स्नान करावे . त्यानंतर दुध , सूप , डाळिंब , सरबत , श्रीखंड अथवा थंड पाणी यातले काहीही एक घ्यावे .
अशाने स्वास्थ्य कायम टिकते , लैंगिक विकार होत नाहीत . श्रम परिहार होतो आणि शुक्र धातू पुन्हा उत्तम क्षमतेचा तयार होतो .
तारुण्य टिकवणारी औषधे :
आवळा , हिरडा , पुनर्नवा , गुळवेल, नागरमोथा , पिंपळी , भुईकोहळा , गोखरू , जेष्ठमध , विंडंग वगैरे . ताज्या दुधाचे नित्य सेवन .
संभोगासाठी अपथ्य ( करू नये. ) :
१. अतिव्यायाम / अतिश्रम
२. दुखांतिक कथा / कादंबर्या / वैचारिक पुस्तके
३. भांडण
४. राग आणि चिंता
५. जागरण

No comments:
Post a Comment