मी मराठा

पेटवुन टाकिल आख्खा महाराष्ट्र मराठीच्या जयघोषानं... मी युवा महाराष्ट्राचा... माझी भाषा.....माझा अभिमान...

Tuesday, September 11, 2012

डोसा......

डोसा..............

डोसा...... आवडतो का?...
मलाही आवडतो 
रस्त्यावरच्या गाडीवरचा........
AC तल्या हॉटेल मधला 
साधा डोसा.. मसाला ढोसा..
पेपर  डोसा... रवा डोसा...
या  डोस्याचे कीती तरी भावू 
मेनू कार्ड वाचताना 
येतात नाकेनऊ............
पण या  डोस्याची चवच न्यारी 
सांबर आणि नारळाची चटणी 
लय लागते भारी 
साउथ इंडियन प्लेट म्हणतात 
याला 
पण मुंबई..(महारष्ट्रात) खूप गाजते 
कधी कधी मला आमचीच लाज वाटते 
कारण आंबोली... आणि घावणे...
कुठेतरी पाठी राहते..... आपल्यामुळे...
आपले... 
आंबोली... आणि घावणे...
यांच्यापुढे श्रेष्ठ आहे.... हे आपल्याला कळणार कधी 

असुदे........ काळापुढे काय करणार 
पण 
हा  डोसा खूप आवडतो...
चटणी सांबार.....
नादच खुळा,,,,,,,,,,

खायला नक्की या........
मी वाट पाहतोय

No comments: