हीच आणि माझं कधी जमल
ते कळलच नाही......
भैयांची ही पैदास
मुंबईत वाढली........
कुणालाच माहित न्हवत
ही कुठे जन्मली...........
हा जी.... हा जी.. सर जी करून
आज डोक्यावर चढली
गल्लो गल्ली U P बिहार्यांनी
हिला डोक्यावर मिरवली
घराच्या वडापावची चव
पाणी पुरीत थोडीशी हरवली
पण असुदे.....
पाणी पुरी पण आपल्याला आवडली
तिच्या बरोबर खाताना
खूप मज्जा आली
No comments:
Post a Comment