मराठीची जान... मुंबईची शान
चालता चालता याला पहिला मान
तळलेली मिरची.... आणि
लसणीची... आल्याची चटणी
खाल्यावर कळतो
वडा पाव का सार्यांची जान........
एक खाला तर दुसरा
लागतोच...
मित्राच्या हिश्यातला थोडासा
खावासा वाटतोच...
पावाबरोबर यांची जमते जोडी
कोलेज ची पोर असो
व बाल वाडीतली पोरं
त्यांना वडापाव खूपच आवडतो
दात नसले तरी म्हातारा
वडापाव नक्कीच खातो...................
असा हा वडापाव
मला ही खूप आवडतो
तिच्या सोबत खाताना
बर्गर ही झक मारतो..............
No comments:
Post a Comment