मध : आयुर्वेदातील परम औषध
(क्रमशः )

आजकाल बाजारात बऱ्याच कंपन्यांचे मध मिळतात . मात्र ते किती शुद्ध आहे या बद्दल आपण बऱ्याचदा साशंक राहतो ..
यासाठी मधाच्या काही सामान्य परीक्षा बघुया ....
शुद्ध मध परीक्षा :
१. मध पाण्यात लगेच बुडतो , मध लगेच पाण्यात विरघळून जात नाही .
२. मधात माशी रुतत नाही , ती मधाला चिकटत नाही .
३. उत्तम मध कुत्रं चाटत नाही , किंबहुना मधाच्या दिशेने कुत्रा येत नाही .
४. उभ्या कापडावर मध सोडला असता तर तो कपड्यात न भिनता घरंगळत खाली जातो .
५. मध जाळला तर तेलाप्रमाणे जळतो . त्याला साखरेसारखी काळी घाण येत नाही .
६. दोन बोटांच्या चिमटीत मध धरून चोळला तर तो पातळ होत जातो . काकवी किंवा साखरेचा पाक भेसळ म्हणून घातली असेल तर तर घट्ट होत जातो .
७. मधात असणारे पाणी मधाशी एकरूप झाल्याने मध जळताना चुरचुर आवाज येत नाही . उत्तम आणि स्वच्छ मधात बुडवलेली वात आवाज न करता आणि वेगाने जळते .

No comments:
Post a Comment