महाळुंग : लिंबूवर्गातील एक महौषध ....

महाळुंग आजच्या पिढीने पाहिला आहे कि नाही हा एक मोठ्ठा प्रश्नच आहे ....
लिंबू , संत्री ,मोसंबी अशा वर्गात महाळुंग हे पण एक अत्यंत रुचकर असे फळ आहे ...
फळ साधारण पेरूच्या आकाराचे पण सातआठ पटीने मोठे असते ... फळाची साल बरीच जाड असते ... फळाचा मध्यभाग आंबट असतो ...
गोड आणि आंबट अशा दोन जाती असून चवीनुसार गुणधर्मात बराच फरक पडतो ...आज अचानक आमच्या वैद्यांच्या समूहावर कुणीतरी हा विषय काढला आणि आमच्या आवडीचे हे फळ आमच्या वाचकांना उपलब्ध करून द्यायची इच्छा झाली ...
म्हाळुंग एक औषध म्हणून उत्तम गुण देते ...
१) आजारपणातून उठल्यावर तोंडाला चव नसेल तर म्हाळुंग सेवन करावे अत्यंत रुची उत्पन्न करणारे फळ आहे ...
२) उचकी , दमा, जुनाट कोरडा खोकला यात म्हाळुंग सेवन करणे लाभदायक आहे ... म्हाळुंगाचे फळ नियमित खाल्ले कि बराच लाभ होतो ...
३) विंचू चावला असता म्हाळुंगाच्या बिया वाटून लेप लावलयास फायदा दिसतो ...
४) उलटी , मळमळ, तोंडाला पाणी सुटणे अशा लक्षणात म्हाळुंगाचे सेवन खूप लाभप्रद दिसते .... रोग्याला फळ खाल्ल्यावर तत्काळ आराम मिळून जातो ...
५) पोटात दुखत असेल तर , पोटात गोळा आल्यासारखे वाटत असेल तर म्हाळुंगाचे फळ सेवन लाभदायक आहे ....
६) ज्या स्त्रियांना पाळी वेळेवर येत नाही आणि पालीच्या वेळी फार कष्ट होतात त्यांच्यासाठी फळ आणि बिया यांचा वापर वैद्यकीय सल्ल्याने करावा ...
७) अजीर्णामुळे पोटात दुखून त्रास होत असेल तर म्हाळुंगाचे सेवन अमृततुल्य आहे ...
८) म्हाळुंग हृदयाला बळ देणारा आहे त्यामुळे आजारामुळे हृदय कमकुवत झाले असेल तर फळाचे सेवन खूप लाभदायक आहे ...
९) म्हाळुंगाचे सेवन बुद्धी तल्लाख करते ... त्यामुळे बुद्धीचा जास्त वापर करणाऱ्या लोकांनी सेवन केल्यास फायदा होतो ...
१०) अति दारू पिऊन व्यक्तीला मदात्ययची लक्षणे दिसत असतील आणि दारू उतरण्याची लक्षणे कमी वाटत असतील तर सरळ म्हाळुंग खायला द्यावे .... भराभर लक्षणे कमी होतात

12 comments:
मस्त माहिती दिली आपण धन्यवाद|
Hi any other questions about where I can ask
मला हे फळ हवे आहे. कुठे मिळेल ते सांगा.
मी कल्याण ला राहतो.
Hiii I m from Satara अमचकड़े हे फल आहे कॉल ७७०९१७४७५७
खूप छान माहिती दिली आहे .
मला हे झाड हवंय...
9823334688
कोणत्याही जतीच चालेल, किंवा सर्व प्रकारची मिळाली तरी चालतील..

What's the name of this fruit in English? Where does it grow?
लेमन फ्रूट
मला हे फळ हवे आहे कोणाकडे आहे ?
Mumbai madhe kuthe aahe ka??
धन्यवाद और अभिनंदन.
Post a Comment