भूम्यामलकी : काविळीवरचे दैवी औषध ....

कावीळ हा असा आजार आहे कि त्याचे कोणतेच औषध अतिप्रगत मानल्या जाणाऱ्या आधुनिक उपचार पद्धतीत नाही .
भारतात मात्र गल्लीबोळात काविळीवरची औषधे देणारे लोक सापडतात . बरेच जण परंपरागत औषधे देणारे सुद्धा असतात .
शरपुंखा, कुटकी , कोरफड अशा कितीतरी वनस्पती काविळीवर देता येतात .
शेकडो आयुर्वेदिक कल्प सुद्धा आश्चर्य वाटावे इतक्या वेगाने काविळीची तीव्रता कमी करतात ...
आज काविळीवरचे असेच एक साधे सोप्पे औषध पाहूया .
आपल्या अंगणात, बागेत , रस्त्याच्या कडेला अगदी संपूर्ण भारत वर्षात सापडणारी ही वनस्पती म्हणजे भुईआवळा किंवा भूम्यामलकी....
पावसाळ्यात ही वनस्पती खूप उगवते . एरवी पाण्याचा नियमित पुरवठा असणाऱ्या बागेत सुद्धा भरपूर प्रमाणात ही वनस्पती उगवते . याची पाने चिंचेच्या पानासारखी पान थोडी नाजूक असतात . पानाच्या खालच्या भागात आवळ्यासारखी छोट्या फळांची रांग असते . या फळाला भूइ आवळा असे म्हणतात .
कावीळ झाली आहे असे समजताच ही वनस्पती ताजी आणून स्वच्छ धुवून याचा अर्धी वाटी रस काढून दिवसातून दोनदा घेतला तरी कावीळ वेगाने कमी होते .
दारू पिऊन यकृताची हानी झाली असेल तर ती ही या औषधाने भरून निघू शकते .
वाळवून ठेऊन चूर्ण करून रोज सकाळ संध्याकाळ एक एक चमचा चूर्ण गरम
पाण्यातून घेतलं तर ....लहानपणी गोवर . कांजिण्या , कावीळ होऊन गेली असेल आणि त्याचे यकृतावर दुष्परिणाम झाले असतील तरी या औषधाच्या सेवनाने ते कमी होताना दिसतात .
(घेताना वैद्यकीय सल्ल्याची आवश्यकता फारशी लागत नाही . मात्र आजार यकृताशी संबंधित आहे याची खात्री करून घ्यावी लागते .)

No comments:
Post a Comment