काल तू माझ्या स्वप्नात,
गुलाबाचे फुल तुझ्या हातात,
पाहुनी तुला वाटले मनात,
तू तर प्रपोज करण्याच्या बेतात...
आलास तू असा जवळ,
जाहला तुझा स्पर्श,
वाटे मनात माझ्या,
एक वेगळाच हर्ष...
खुशीने त्या मन माझे,
पाखरा प्रमाणे उडते,
काही वेळातच कळते मला,
हे असे तर फक्त स्वप्नातच घडते...
पण सख्या वाटतेरे मला,
हे स्वप्न खरे व्हावे,
एक दिवस मी साजना,
तुझ्या प्रेमात मनसोक्त नहावे...
तुझ्या प्रेमात मनसोक्त नहावे...
नीलहर्ष ...
गुलाबाचे फुल तुझ्या हातात,
पाहुनी तुला वाटले मनात,
तू तर प्रपोज करण्याच्या बेतात...
आलास तू असा जवळ,
जाहला तुझा स्पर्श,
वाटे मनात माझ्या,
एक वेगळाच हर्ष...
खुशीने त्या मन माझे,
पाखरा प्रमाणे उडते,
काही वेळातच कळते मला,
हे असे तर फक्त स्वप्नातच घडते...
पण सख्या वाटतेरे मला,
हे स्वप्न खरे व्हावे,
एक दिवस मी साजना,
तुझ्या प्रेमात मनसोक्त नहावे...
तुझ्या प्रेमात मनसोक्त नहावे...
नीलहर्ष ...
No comments:
Post a Comment