मी मराठा

पेटवुन टाकिल आख्खा महाराष्ट्र मराठीच्या जयघोषानं... मी युवा महाराष्ट्राचा... माझी भाषा.....माझा अभिमान...

Saturday, February 5, 2011

नात तुझ माझ .....

नात तुझ माझ.................

नात तुझ माझ
मैत्रीच कि प्रेमाच

नात तुझ माझ
सात जन्माच

नात तुझ माझ
आपल्या छोटयाश्या विश्वातल

नात तुझ माझ
एकमेकांच्या साथिच

नात तुझ माझ
आपल्या स्वप्नातल

नात तुझ माझ
माझ्या कवितेतल

मैत्रीच कि प्रेमाच
नात तुझ माझ

No comments: