माहित आहे माझ्यात
खुप सारे दोष आहेत
कळत नकळत ओढ़वलेले
कित्येकांचे मी रोष आहेत
तरी ही बदलेल मी
पुन्हा नव्याने स्वताला घड़वेण मी
तु साथ दिलीस तर
वाटायचे मला प्रेम
म्हणजे अय्याशी
दोन घडीची मज्या
दोन घडीचे मिलन
तुच शिकविलस
खर प्रेम दाखविलस
निभावेल ग मी शेवटपर्यंत
घेतलेल्या सार्या शपथा
तु साथ दिलीस तर
प्रेम म्हणजे निस्वार्थता
प्रेम म्हणजे निरागसता
प्रेम म्हणजे आतून
आलेली आर्तता
प्रेम म्हणजे इतरांसाठी
रात्र रात्र जगुन केलेली प्राथना
सारे काही शिकेल मी आणि
स्वतामध्ये भिनवेल ही
तु साथ दिलीस तर
खुप सारे दोष आहेत
कळत नकळत ओढ़वलेले
कित्येकांचे मी रोष आहेत
तरी ही बदलेल मी
पुन्हा नव्याने स्वताला घड़वेण मी
तु साथ दिलीस तर
वाटायचे मला प्रेम
म्हणजे अय्याशी
दोन घडीची मज्या
दोन घडीचे मिलन
तुच शिकविलस
खर प्रेम दाखविलस
निभावेल ग मी शेवटपर्यंत
घेतलेल्या सार्या शपथा
तु साथ दिलीस तर
प्रेम म्हणजे निस्वार्थता
प्रेम म्हणजे निरागसता
प्रेम म्हणजे आतून
आलेली आर्तता
प्रेम म्हणजे इतरांसाठी
रात्र रात्र जगुन केलेली प्राथना
सारे काही शिकेल मी आणि
स्वतामध्ये भिनवेल ही
तु साथ दिलीस तर
No comments:
Post a Comment