जग जिच्या पायी
तीच माझी आई
जगाची जी ताई
तीच माझी आई ||
जन्म दिला जिने
चालविले तीने
घास भरविल जिने
वाढविले तीने ||
माझे हात हातात तुझ्या आई
मी चालतो ठाई ठाई
अशीच थाप तुझी राहुदे ग आई
मी जग जिंकेन पाई पाई ||
ईश्र्वर् आई
परमेश्र्वर आई
हे जाण तु ग बाई
आई विन कोण नाही ............
1 comment:
I LOVE YOU MOM
TUZYA VENA KON NAHI.
BABA I LOVE YOU
Post a Comment