मी मराठा

पेटवुन टाकिल आख्खा महाराष्ट्र मराठीच्या जयघोषानं... मी युवा महाराष्ट्राचा... माझी भाषा.....माझा अभिमान...

Wednesday, September 5, 2012

आठवणीच्या सागरात

आठवणीच्या सागरात मासे कधिच

पोहत नाही

अमावस्येच्या रात्री चंद्र

कधी दीसत नाही,

कितीही जगले कुणी कुणासाठी,

कुणीच कुणासाठी मरत नाही.....

अनुभव येत असतात प्रत्येक

क्षणाला,...

पण नशिबाचे चक्र थांबत नाही

आयुष्यात कितीही कराल प्रेम कुणावर,

त्याचे मोल सहज कुणाला कळत नाही.

- एक अनामिक -

No comments: