मी मराठा

पेटवुन टाकिल आख्खा महाराष्ट्र मराठीच्या जयघोषानं... मी युवा महाराष्ट्राचा... माझी भाषा.....माझा अभिमान...

Friday, July 22, 2011

"Let's Break UP"

You are different... I rally Love You...!!!
असं म्हणत
ती प्रेमाचा खोटा खेळ
कसा शिताफीन खेळून गेली...
अर्धवट वाटेत
हातातला हात सोडून
एकट टाकून निघून गेली...

I don't think we can continueee...I am giving up this relation...

असं म्हणत
ती सहज नातं तोडून
हसत निघून गेली...
एक क्षणात
सगळी स्वप्नं
धुळीत मिसळून गेली...

"Lets be friend...I mean, Let's Break UP..."

असं म्हणत
ती सगळं
विसरून निघून गेली...
चुकलं माझच असेल
पण त्या चुकीची शिक्षा
म्हणून माझं...आयुष्य
ती संपवून गेली...

No comments: