प्रेम करण्या साठी तुझ्या साठी FACEBOOK वर येत असतो
प्रेम करण्या साठी तुझ्या साठी FACEBOOK वर येत असतो
PAGES मधल्या कविता पाहत असतो.
तुझ्या साठी मराठी कविता शोधत असतो
...
FRIEND भेटला की थोडा वेळ CHATING करत असतो
सकाळ पासून संध्या काळ पर्यंत ऑनलाइन असतो
तुझ्या साठी मराठी कविता शोधत असतो
कधी ऑफिस चे काम तर कधी क्लाइंट्स चे फ़ोन
किती ही कामात असलो तरी FACEBOOK वर ऑनलाइन असतो
तुझ्या साठी मराठी कविता शोधत असतो...
मला ही कोणीतरी भेटेल FACEBOOK वर .....
भेटल्या वर खुप कविता सांगायला
WALL वर खुप गप्पा मारायला
एका वेगळया रितीने प्रेम वक्त करायला...
FACEBOOK वर माझ्या कड़े खुप चांगले मित्र आहे
पण मित्रांमध्ये तुजी उणिव जाणवत आहे....

No comments:
Post a Comment