
आचार्य अत्रे..... विलक्षण हजरजबाबी व्यक्तीमत्व
कार..
पुण्यातील एका बोळातून अत्रे एकदा सायकलवर चालले होते.रस्याला उतार होता आणि नेमके त्यांच्या सायकलचे ब्रेक लागेनात
समोरून एका माणसाची प्रेतयात्रा येत होती.
जाताजाता अत्र्यांचा प्रेताला धक्का लागला आणि प्रेत खाली पडले.
लोक भडकले. अत्र्यांच्या अंगावर ओरडू लागले.
तेव्हा अत्रे शांतपणे म्हणाले ,
' अहो ज्याला धक्का लागला आहे तो काहीच बोलत नाही
आणि आरडाओरडा करणारे तुम्ही कोण रे टिकोजीराव ?'
!! जय हिंद जय महाराष्ट्र !!!
मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र-धर्म वाढवावा II
__,_._,___
No comments:
Post a Comment